मुख्यपृष्ठ  /  उत्पादने  /  काल्किम
kalkim

आपल्यासारख्या सुंदर व्यक्तीसाठी

'फुलांची दरी,' च्या निसर्गरम्य सौंदर्याने प्रेरित होऊन ‘काल्किम’('Kalkim') हे स्त्रीला सुंदर बनविण्यासाठी, तिचा सुंदर वास येण्यासाठी आणि तिला सुंदर वाटण्यासाठी समर्पित आहे.

जेव्हा आपण चांगले दिसता तेव्हा आपणास चांगले वाटते आणि जेव्हा आपणास चांगले वाटते तेव्हा आपण आपली स्वप्ने पूर्ण करण्याच्या प्रयत्नासाठी तयार आहात.

महिलांचे व्यक्तिमत्व, गूढ, संवेदनशीलता यांच्या सर्व घटकांचे पालनपोषण करण्यासाठी काल्किम (Kalkim) श्रेणीची खास स्त्रियांसाठी निर्मिती करण्यात आलेले आहे.

काल्किम (Kalkim) चे बहर आणि सौंदर्य यांच्याशी नाते त्याच्या वेगळ्या भारदस्त मालिकाच्या उत्पादनांतून प्रदर्शित केले जाते जी उत्पादने सर्वोत्कृष्ट नैसर्गिक सौंदर्य प्रदर्शित करण्याच्या त्यांच्या क्षमतेसाठी सक्रिय नैसर्गिक घटकांना एकत्र करतात.

मनात चैतन्य निर्माण करणाऱ्या स्त्रीत्वाच्या शोभेचा अभिमान व्यक्त करणाऱ्या नाजूक फुलांच्या सुगंधाद्वारे काल्किम (Kalkim) उत्पादन श्रेणीचे वैशिष्ट्ये दर्शविले जाते.

भारतीय स्त्रीच्या गरजांची एक सखोल जाणीवेशी कॉझ्मेटिक टेक्नॉलजीची जोड घालून, काल्किम (Kalkim) आपल्या अद्वितीय उत्पादनांच्या माध्यमातून त्याच्या ग्राहकांना एक सर्वसमावेशक सौंदर्याचा अनुभव देते.


Lavender Night Cream

M.R.P. :- Rs. 263/-

Net Wt. :- 75 g


BB CREAM

M.R.P. :- 289

Net Wt. :- 30 g


FAIRNESS CREAM - WOMEN

M.R.P. :- Rs. 209/-

Net Wt. :- 100 g


ROSE DAY CREAM

M.R.P. :- Rs. 209/-

Net Wt. :- 75 g


BEAUTY SOAP

M.R.P. :- Rs. 33/-

Net Wt. :- 100 g