मुख्यपृष्ठ   /  उत्पादने  /  कृषीम
krisham

मानवजातीच्या अधिक चांगल्या भविष्याचा प्रारंभ

कृषीसाठी जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश आणि ऊर्जा यांचा समावेश असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या समन्वयाची आवश्यकता आहे. जेव्हा निसर्गाचे कायदे किंवा नियम यांच्याविरुद्ध चुकीच्या प्रथेच्या परिणामस्वरूप आमच्या नैसर्गिक संसाधनांची गुणवत्ता आणि मात्रा यांचे नुकसान होते तेव्हा अशा चुकीच्या प्रथांमुळे फक्त वातावरणावरच परिणाम होत नाही, तर भविष्यातील कृषिविषयक कामांची व्यवहार्यता सुद्धा धोक्यात येते.

शाश्वत कृषीचे वाढते महत्त्व लक्षात घेवून, गाल्वे कृषीम रेंज (Galway Krisham Range ) ला कृषी समुदायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सादर करण्यात आले आहे.

मातीचेआरोग्य कायम ठेवून पीकाची उत्पादकता वाढविण्यासाठी गाल्वे (Galway) ची उत्पादने जैव तंत्रज्ञानावर आधारित आहेत. ते मातीमध्ये सेंद्रिय सामुग्रीला अंतर्भूत करण्यासाठी आणि गांडूळाला शेताकडे परत आणण्यामध्ये मदत करतात.

जैव खते आणि रोप वाढ सक्रीयक (प्लांट ग्रोथ ऍक्टिव्हेटर) यांच्या अद्वितीय श्रेणीसह गाल्वे कृषीम (Galway Krisham) जैव उत्पादने रासायनिक खते हार्मोन्स आणि कीटकनाशके यांच्यासाठी खरा पर्याय आहे.


G-DERMA+

M.R.P. :- Rs. 600/-

Net Wt. :- 1L


G-NPK

M.R.P. :- Rs. 810/-

Net Wt. :- 1L


G-PSEUDO+

M.R.P. :- Rs. 600/-

Net Wt. :- 1L


G-SEA POWER

M.R.P. :- Rs. 630/-

Net Wt. :- 10 KG