मुख्यपृष्ठ  /  उत्पादने  /  रूपाभाम

तुमचे व्यक्तिमत्व जोपासणे

तुमची सुंदर दिसण्याची महत्वाकांक्षा आम्हाला खूप प्रेरणा देते. ती जोपासण्यासाठी आम्ही विशेष तर्‍हेने निर्माण केली आहेत अद्वितीय उत्पादने जी वय, लिंग किंवा त्वचेचा रंग ह्याची पर्वा न करता कुणालाही वापरता येतात.

ही उत्पादने नियमित वापरल्याने वैयक्तिक स्वच्छतेची खात्री असते आणि तुमचा मूळचा सुंदर तजेला परत आणून त्वचेची सुंदरता वाढते.

रूपभमची कल्पकता दोन शब्दांच्या संयोजनात दडलेली आहे – रूप म्हणजे ‘दिसणे’ आणि आभम म्हणजे ‘तजेला’.

जीवनात एकूणच सगळ्या बारकाव्यांकडे लक्ष द्यावे असे आम्हाला वाटते. त्याप्रमाणे, प्रत्येक रूपभम उत्पादनसुद्धा मनुष्याच्या गरजा व हवामान आणि पर्यावरण ह्यांची परिस्थिती लक्षात घेऊन अत्यंत काळजीपूर्वक निर्माण केले जाते.

सुंदरतेचे अनेक आदर्श असू शकतात, ह्या सिद्धांतावर स्थापन केलेले रूपभम नैसर्गिक अर्क आणि सौंदर्य-रसायनशास्त्र यांची सांगड घालून खास उत्पादने तयार करते जी अतिशय संवेदनशील त्वचेला पण जोपासतात. रूपभमची पुरुष आणि स्त्री दोन्हीसाठी त्वचा, शरीर आणि केस यांची निगा राखणारी उत्पादने आहेत.
आमची उत्पादने ‘क्रूरता मुक्त’ आहेत.


बॉडी लोशन-आल्मंड & शिया बटर

M.R.P. :- Rs. 250/-

Net Wt. :- 250 ml


बॉडी वॉश-आल्मंड & हनी

M.R.P. :- Rs. 250/-

Net Wt. :- 250 ml


Pro-Keratin Hair serum

M.R.P. :- Rs. 257/-

Net Wt. :- 250 ml


Pro-Keratin Hair Shampoo

M.R.P. :- Rs. 325/-

Net Wt. :- 200 ml


ऍप्रिकोट स्क्रब

M.R.P. :- Rs. 105/-

Net Wt. :- 100 g


हल्दी चंदन एंटिसेप्टिक क्रीम

M.R.P. :- Rs. 150/-

Net Wt. :- 50 ml


सनस्क्रीन एसपीएफ - 30

M.R.P. :- Rs. 250/-

Net Wt. :- 100 ml


पपाया फेअरनेस फेस वॉश

M.R.P. :- Rs. 140/-

Net Wt. :- 100 ml


व्हिटॅमिन-सी फेस वॉश

M.R.P. :- Rs. 120/-

Net Wt. :- 100 ml


नीम एँड क्लॅरिफाईंग फेस वॉश

M.R.P. :- Rs. 115/-

Net Wt. :- 100 ml


लाईम एँड अलोए व्हेरा फाईन लिक्विड हँड वॉश

M.R.P. :- Rs. 136/-

Net Wt. :- 500ml


हर्बल शॅम्पू वुईथ पंचतत्व

M.R.P. :- Rs. 127/-

Net Wt. :- 200 ml


आम्ला हेअर ऑईल

M.R.P. :- Rs. 84/-

Net Wt. :- 200 ml


भृंगराज हेअर ऑईल

M.R.P. :- Rs. 190/-

Net Wt. :- 200 ml


कोकोनट हेअर ऑईल

M.R.P. :- Rs. 100/-

Net Wt. :- 200 ml


एँटि-डँड्रफ शॅम्पू

M.R.P. :- Rs. 207/-

Net Wt. :- 200 ml


थंडा थंडा हेअर ऑईल

M.R.P. :- Rs. 108/-

Net Wt. :- 200 ml


पेन रिलीफ ऑईंटमेंट

M.R.P. :- Rs. 51/-

Net Wt. :- 25 g


एँटिबॅक्टेरियल फेस क्लीन्झर

M.R.P. :- Rs. 175/-

Net Wt. :- 100 ml


रोझ स्कीन टोनर

M.R.P. :- Rs. 125/-

Net Wt. :- 100 ml


फ्लॉरल टॅल्क

M.R.P. :- Rs. 115/-

Net Wt. :- 300 g


थंडा थंडा पावडर

M.R.P. :- Rs. 50/-

Net Wt. :- 100 g


टोटल केअर सोप

M.R.P. :- Rs. 25/-

Net Wt. :- 100 g


रिफ्रेशिंग बाथ सोप

M.R.P. :- Rs. 45/-

Net Wt. :- 125 g